☁️ Best offers ☁️ Free delivery ☁️ Perfect design ☁️ Comfort ☁️ Support 24/7 ☁️ Vibes
☁️ Best offers ☁️ Free delivery ☁️ Perfect design ☁️ Comfort ☁️ Support 24/7 ☁️ Vibes

सोनोरीच्या गुगल मॅप वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

सोनोरी ग्रामपंचायत
च्या डिजिटल पोर्टल वर आपले स्वागत आहे
  • सोनोरी ग्रामपंचायतची स्थापना 1962 या वर्षी झालेली आहे. ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असणारे गावे गणोजा आणि सुलतानपूर ही आहे.
  • ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच श्री. शंकरराव भेले तर पहिल्या महिला सरपंच नीताताई न.मडके हे होऊन गेले आहे.
  • ग्रामपंचायतचे घोषवाक्य "आमचे गाव आमचा विकास" हे असून ग्रामपंचायत गावांमध्ये मूलभूत गरजाची पुरतता करण्यात सदैव प्रयत्नशील आहे. तसेच हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव,डिजिटल ग्रामपंचायत,अशा विविध प्रकारच्या योजना/उपक्रम कार्यक्रम राबवून गावाचा विकासा साधण्याचा ग्रामपंचायतीने सदैव प्रयत्न केलेला आहे.
  • दृष्टिकोन ठेवून गावाचा विकासाच्या चळवळीमध्ये सदैव कार्यरत असून गावाचा सर्वांगीण विकास करणे हे ग्रामपंचायतचे मुख्य उद्दिष्ट आहे.विकासात्मक कार्य करून ग्रामपंचायतीचे नाव विकासाच्या सोनेरी पटावर नोंदवण्यात कार्यशील आहे.
  • कामाच्या संदर्भात, विदर्भातील गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले चांदूरबाजार या तालुक्याच्या ठिकाणापासून सोनोरी हे गाव 8 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
  • गावाच्या विकासामध्ये भौगोलिक परिस्थितीचा सिंहाचा वाटा असून गावातील 80 टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्याचे प्रमुख पीक संत्रा,तूर,कपाशी,सोयाबीन असले तरी संत्रा पिकामुळे गावाला नवीन ओळख निर्माण झाली आहे.
  • सोनोरी येथील श्री दत्तप्रभू देवस्थान ऐतिहासिक स्थळ आहे. तसेच संस्थानाच्या परिसरामध्ये इतिहासकालीन विहीर सुप्रसिद्ध आहे.तसेच महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे गावांमध्ये असलेले पाचवड संस्थान येथे काही काळ वास्तव असल्यामुळे पाचवड संस्थानाला ऐतिहासिक ओळख आहे. तसेच वीर भगतसिंग व्यायाम प्रसारक मंडळ हे इतिहासकालीन असलेलं सर्वात जुने मंडळ असून या मंडळाने गावाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केलेला आहे. गावात असलेल्या विविध इतिहासकालीन मंदिरांमुळे गावाला संस्कृतीक ओळख निर्माण झाली आहे.

अधिकारी/पदाधिकारी

main
सौ. श्रद्धाताई पंकज बोराळे

सरपंच

Mobirise Website Builder
श्री. निलेश ओंकारराव घुरडे

ग्रामपंचायत अधिकारी तथा जन माहिती अधिकारी

Mobirise Website Builder
श्री. रोहिदास उर्फ प्रेम ह. गजभिये

उपसरपंच

Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
Mobirise Website Builder
कार्यालयीन पत्ता :-

ग्रामपंचायत कार्यालय,सोनोरी तालुका - चांदूर बाजार
जिल्हा - अमरावती
मो. नं - 9890603566
मो. नं - 8766 518920
ई-मेल - gpsonori111@gmail.com


महत्वाचे
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Cancellation and Refund
  • Shipping and Delivery Policy